• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्नाच्या समारंभातून अज्ञात चोरटयांनी १६ लाखांचे दागिने केले लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2021
in जळगाव
0


जळगाव;- हॉटेल कमल पॅरेडाईज येथे लग्नाच्या समारंभातून अज्ञात चोरट्यांनी नवरीचे सोन्याचे दागिने व अडीच लाख रूपये रोकड असा एकुण सुमारे १६ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अवघ्या १५ मिनीटात लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
युवराज विश्वनाथ नेमाडे (वय-५३) रा. बाविसे गल्ली, रावेर यांच्या मुलीचे लग्न जळगाव-भुसावळ रोडवरील हॉटेल कमल परेडाईज येथे सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांचे नातेवाईकांसह आणि परिवारासह लग्नाला आलेले होते. दुपारी १.४३ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटे यात एक व्यक्ती आणि दोन लहान मुलांनी लग्न समारंभात वऱ्हाडी व्यस्त असतांना पिशवीतून अडीच लाख रूपयांची रोकड, १ लाख रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची दोन चैन, ५५ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी, ५५ हजार रूपये किंमतीची १ तोळ्याची सोन्याची चैन, ४ लाख रूपये किंमतीचा सोन्याचा हारसेट त्यात कानातील रिंगा, अंगठी, ब्रेसलेट, ४२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ४ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुमके, ४२ हजार रूपये किंमतीचा सोन्याची गॅम वजनाची बिंदी, ४२ हजार रूपये किंमतीची ८ ग्रॅम वजनाचे कानातील लोमटे, १ लाख १२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मोराचे पॅन्डल असलेले पैंडल असा एकुण १६ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. युवराज विश्वनाथ नेमाडे हे शेतकरी असून व्यापारी देखील आहे.
याप्रकरणी युवराज नेमाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी धाव घेवून घटनेची माहिती जाणून घेतली तसेच हॉटेल कमल पॅरेटाईज येथील सीसीटीव्हीत कैद झालेल्या तिन जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.


 

 

Previous Post

विजय रुपाणी यांच्यामुळे प्रचारावेळी स्टेजवर असलेल्या नेत्यांना कोरोनाची लागण

Next Post

नांद्रा येथील तरुणांची पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नांद्रा येथील तरुणांची पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डाची केली अदलाबदली : भामट्याने ५६ हजार रुपये लांबवले
1xbet russia

एटीएममध्ये कार्डची अदलाबदल; भुसावळच्या व्यक्तीची ८० हजारांची फसवणूक

July 11, 2026
हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता
1xbet russia

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

July 11, 2026
चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर
1xbet russia

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

July 11, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डाची केली अदलाबदली : भामट्याने ५६ हजार रुपये लांबवले

एटीएममध्ये कार्डची अदलाबदल; भुसावळच्या व्यक्तीची ८० हजारांची फसवणूक

July 11, 2026
हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon