• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चहा विकणारा तरुण झाला पीएसआय !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2021
in जळगाव
0

पाचोरा;- शहरातील बाहेरपूरा येथील रहिवाशी असलेले वाल्मिक महाजन या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४० व्या रँकमध्ये उत्तीर्ण होवून पीएसआय पदावर आपले नाव निश्चित केले.

माळी समाजाचे कार्यर्कर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन यांचे लहान बंधू वाल्मिक एकनाथ महाजन रा. बाहेरपुरा, पाचोरा जि. जळगाव येथील रहीवाशी असुन वाल्मिक महाजन यांच्या परिवाराची परिस्थिती एकदम हलाखीची सामन्य कुटुंबातले एक होतकरू व्यक्तीमत्व परिवाराच्या आज्ञेत राहुन व परीस्थितीला तोंड देऊन त्यावर मात करत जीद्दीने दिवसरात्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम. पी. एस.सी.) परीक्षेत ४० व्या रॅकं ने उत्तीर्ण झाले व मेहनतीने साध्य करून दाखवत पी. एस. आय. पद संपादन केले आहे.

वाल्मिक महाजन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेतून झाले‌. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे बी. एस्सी. अॅग्री पदवी घेतली. तद्नंतर मुबंई पोलीस दलात १० फेब्रुवारी २००९ रोजी कॉन्स्टेबल पदाची जबाबदारी स्वीकारून अंधेरी पोलीस ठाणे (मुंबई) येथे ५ वर्ष कर्तव्य बजावत असतांनाच परिवराला संभाळून अभ्यास केला. अभ्यास करत असतांना खुप संकट आली. संकटाना तोडं देवून कुठल्याही परिस्थितीत धीर न सोडता वाल्मिक महाजन यांनी परिवाराचे पाठबळावर आपले पोलिस दलातील कर्तव्य बजावत सदैव एम.पी.एसी. परिक्षा देतच राहीले. अखेर दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४०० पैकी ३५१ गुण मिळवून घवघवीत यश मिळवत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली.
वाल्मिक महाजन यांना एक मोठा भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. शिक्षण घेत असतांना आपले मोठे भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन यांच्या चहा च्या स्टॉलवर काम केले. सोबत कुठलाही वारसा पाटबळ पाठीमागे नसतांना, शुन्यातुन जग निर्माण केले. आईवडीलांचे कष्टाचे चीज करण्याचे ध्येय डोळ्या समोर ठेवून वाल्मिक महाजन यांनी शिक्षण घेतले.

तसेच शिक्षण घेत असतांना छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, डॉ. बाळासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाधारेचे शिक्षक कालकथित सुभाष सपकाळे त्यांच्या घरी नेहमी भाजी विक्री व्यवसाय करणारी मोठी बहीण अजंना आनंदा महाजन व भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांना महात्मा फुले यांचे गुलांमगीरी नावाचे एक पुस्तक परीस रूपी भेट देऊन, पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या.


 

 

Previous Post

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन करणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते – शरद पवार

Next Post

पाळधी येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते पूल व रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाळधी येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते पूल व रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon