• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पिंपरी (वृत्तसंस्था) – फिनेल पिऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली चिखली येथे घडली होती. या महिलेला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु असतानाच माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये वायसीएमच्या परिसरातच तुंबळ हाणामारी झाली होती.

आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय महिलेच्या आईने याबाबत बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आकाश सुनील पाचंगे, सासरे सुनील सिद्राम पाचंगे आणि सासू (सर्व रा. घरकुल, चिखली ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेला सासरच्या मंडळींनी मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विवाहितेने एक फेबुवारी रोजी फिनेल पिऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये वायसीएम रुग्णालय परिसरात तुंबळ हाणामारी झाली. त्यात सात ते आठजण किरकोळ जखमी झाले होते.

तसेच या राड्यात दोन डॉक्‍टरांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले होते. त्यानंतर दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी विवाहितेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


 

 

Previous Post

स्पर्धा परीक्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

Next Post

डॉ उल्‍हास पाटील कृषि. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर सपकाळे यांच्या शिरपेचात तिहेरी मुकुट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ उल्‍हास पाटील कृषि. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर सपकाळे यांच्या शिरपेचात तिहेरी मुकुट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
1xbet russia

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

July 3, 2026
उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या
1xbet russia

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

शेतातील मोटार व सोलरच्या वायरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत

July 3, 2026
अबब! कपाट उघडताच एसीबीही चक्रावली; मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अबब! कपाट उघडताच एसीबीही चक्रावली; मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

July 3, 2026
उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon