• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पटेल यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इकबाल मिर्ची याच्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहारप्रकरणी त्यांचे नाव समोर आले आहे.

ड्रग्स माफिया इकबाल मिर्चीचे आयएसआशी कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात ईडीने एक आरोपपत्र दाखल केले होते. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं.

दरम्यान, पटेलच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने 2006-07 मध्ये ‘सीजे हाऊस’ नावाची इमारत बांधली आणि तिचा तिसरा आणि चौथा मजला मिर्चीची पत्नी हजारा इक्‍बाल यांना हस्तांतरित करण्यात आला. ज्या जागेवर इमारत बनविली गेली ती मिर्चीची असल्याचे सांगितले जाते. ‘मनी लॉंन्डरिंग’, ड्रग्सची तस्करी आणि खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमधून ही जमीन विकत घेण्यात आल्याचा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे.

या करारात काही चूक नसून, हा व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे मालमत्तेच्या कागदपत्रांमधून पटेल आणि त्यांच्या पक्षाने स्पष्ट केले होते.


 

Previous Post

पुण्यात अफगाणी गांजा बाळगल्याप्रकरणात एकाला जामीन

Next Post

५७७२५ विद्यार्थ्यांनी ८८००० हजाराहून अधिक परीक्षा प्रवेश पत्र केले डाउनलोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

५७७२५ विद्यार्थ्यांनी ८८००० हजाराहून अधिक परीक्षा प्रवेश पत्र केले डाउनलोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025
भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon