• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पुण्यात अफगाणी गांजा बाळगल्याप्रकरणात एकाला जामीन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – अफगाणी गांजा बाळगल्याप्रकरणात अटक केलेल्या एका नागरिकाला विशेष न्यायाधीश व्ही.पी.अदोणे यांनी 30 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. सौरीन शैलैशे शहा (वय 26, सांताक्रुझ, मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याने अँड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.

सिंहगडरोड पोलिसांनी 21 जानेवारी रोजी दुपारी 3.55 च्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई करत अक्षय प्रकाश शेलार याला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली.

त्याच्याकडून अफगाणिस्तान अथवा कॅनडा देशातील 66 ग्रॅम वजनाचा 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ओजी कुष गांजा आणि दुसरा 1 किलो 84 ग्रॅम जप्त करण्यात आला. पोलीस तपासात हा गांजा सौरीन याच्याकडून आणल्याचे अक्षय याने सांग़ितल्याने पोलिसाने त्याला अटक केली.

त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. दुसऱ्या आरोपीच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आलेला नाही. त्याने एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा केलेला नाही.

त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी अँड. पुष्कर दुर्गे यांनी केली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सिंहगडरोड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालायाने हा निकल दिला.


 

Previous Post

बजरंग दलचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांचा निर्घृण खून

Next Post

पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon