• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोना आजाराच्या सर्व्हेक्षण पथकाला नागरिकांचा रोष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर सर्व्हेक्षण करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून या पथकाकडे असणारे फॉर्मसुध्दा काही नागरिकांकडून दमदाटी करून फाडले जात असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. करोना रुग्ण सापडलेल्या पाच किलोमीटर परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व्हे करण्यात येत असून महापालिकेने यासाठी खास पथक तयार केली आहेत. या सर्व्हेमध्ये घरातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला असे असल्यास त्याची माहिती या पथकाकडील कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येते. मात्र, येरवडा येथील झोपडपट्टीमधील काही नागरिकांनी या पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास नकार देत इतरांनाकडूनही माहिती घेण्यास मनाई केली. एवढेच नाही तर काही नागरिकांनी भरलेले फॉर्मही फाडून टाकले. तसेच सर्वेचे काम करीत असताना काही युवक पाठीमागे येऊन सर्वे करू नका, असा दम देत असल्याने या कर्मचाऱ्यांनी सांगितले.करोना बाधित रुग्ण असल्यास पालिकेकडून रुग्णाची माहिती संकलित करून तो रुग्ण राहात असलेल्या परिसराची तपासणी करता येईल. मात्र, घरातील व्यक्तींची ताप खोकला तसेच करोना संदर्भातील लक्षणे आदींची माहिती घेण्यासाठी या पथकाची अडवणूक केली जात आहे.शहरातील इतर ठिकाणीही आम्ही सर्वे केला, तेथे नगरिकांनी सहकार्य केले; परंतु येरवडा येथील अनुभव फारच विचित्र आहे. कसले सर्व्हेक्षण करता, तुम्हाला कोणी सांगितले, डॉक्‍टरांना घेऊन या, असे सांगून एकावेळी 15 ते 20 लोक आमच्या अंगावर धावून येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलीस संरक्षण असल्याशिवाय काम करणार नसल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.सर्वेक्षण करण्यास कर्मचाऱ्यांना अडचणी आल्या आहेत. वरिष्ठांना याबाबत कळविले असून पोलीस संरक्षण घेऊन हे सर्वेक्षण करण्यात येईल.- डॉ. माया लोहार, आरोग्य अधिकारी, येरवडा


 

 

Previous Post

सोलापुरात तबलिगमध्ये सहभागी झालेल्यांची नावे सांगितल्याने मारहाण

Next Post

लॉकडाउन दरम्यान काय करायला हवे : शरद पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाउन दरम्यान काय करायला हवे : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
जैन कंपनी

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 22, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 22, 2026
जमिनीच्या वादातून पुतण्याने सख्या काकाला काठीने ठार मारले
1xbet russia

जमिनीच्या वादातून पुतण्याने सख्या काकाला काठीने ठार मारले

July 22, 2026
नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 22, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon