जामनेर ;- जामनेर विधानसभा मतदार संघात शिव संपर्क अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणीचा शुभारंभ जामनेर शहर पहुर आदी शहरांमध्ये शुभारंभ करण्यात आला जळगाव जिल्हा शिवसेना संपर्क नेते विलासजी पारकर तालुका संपर्क नेते श्रीकांत जी पाटील, जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी शहर प्रमुख अतुल सोनवणे ज्ञानेश्वर जंजाळ संघटक सुधाकर सराफ कैलास माळी काशिनाथ शिंदे माजी शहर प्रमुख पवन माळी महिला आघाडी जिल्हा संघटक पुनम बहाटे तालुका महिला आघाडी संघटक मीना शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील भरत पवार दिपक माळी विशाल लामखेडे भूषण ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते

पहूर शहरात बस स्टँड परिसरात शिव संपर्क अभियानांतर्गत सदस्य नोंदणीचा शुभारंभ विलास पारकर जिल्हा संपर्क नेते श्रीकांत पाटील डॉ. मनोहर पाटील आदी नेत्यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी शहरातील शंभर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचा सत्कार वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे तर आभार संजय तायडे यांनी मानले. याप्रसंगी राहुल सोनार शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव विभाग प्रमुख दगडू पाटील अजय जाधव रमेश शिरसागर सादिक पठाण शरीफ पिंजारी कदीर तडवी कैलास बनकर रमेश बनकर शुभम घोलप अशरफ तडवी इस्माईल शेख आधी शिवसेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेंदुर्णीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास नागरिकांचा प्रतिसाद.
शेंदुर्णी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ वाचनालय चौक येथून करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे सर्व गटातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी विलास पारकर ,श्रीकांत पाटील ,डॉ मनोहर पाटील जामनेर, उपतालुका प्रमुख सुनील अग्रवाल ,शारदा पाटील जिल्हा महिला आघाडी, तालुका प्रमुख मीना शिंदे, जिल्हाप्रमुख पुनम बिराडे भुसावळ, शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, शहर प्रमुख विलास पाटील, निळकंठ पाटील, एडवोकेट भरत पवार, युवा सेना अधिकारी अजय भोई, बारकू जाधव, रमेश भोसले, अशोक बारी, सुनील गुजर,संतोष माळी, राजेंद्र पाटील, तुकाराम पाटील ,युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, अरुण गवळी, विनोद नाईक ,विजय पाटील, सुनील बेराड,सिद्धेश्वर पाटील, भूषण बडगुजर, संतोष माळी व इतर शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित







