• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वंजारी बोदर्डे गावाचा सर्वांगीण विकास होणार- चतुर पाटील 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2021
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) सर्व सदस्य एकजुटीने राहून बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून वंजारी- बोदर्डे गावाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ संचालक चतुर पाटील यांनी वंजारी बोदर्डे ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्काराचे कार्यक्रमाप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. बाळासाहेब पाटील यांनी गावासाठी तीन सिमेंट बाकचे लोकार्पण तसेच गावातील सर्व आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एन आर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम.चौधरी,  श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राम चैतन्य बापू आश्रम चे दगडू महाराज, रमेश चौधरी, दीपक गिरासे,अनिल चौधरी यांचेसह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य वनमाला माधवराव (बाळासाहेब) पवार, सुनंदा युवराज पाटील, प्रमिलाबाई मन्साराम पाटील, हिराबाई रावण भिल, अजय देवा ठाकरे, प्रमोद भिमसिंग पाटील, जितेंद्र गोकुळ पाटील यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी आपल्या ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली, यापुढे सर्व योजना आपल्या बोदर्डै वंजारी गावात देण्याचा प्रयत्न असेन, एकोप्याने राहून दोन्ही गावांचा विकास करून घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा व मान्यवरांचा वंजारी ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांची प्रतिमा पूजन करण्यात आले, तर आपल्या प्रास्तविकात बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, बोदर्डै वंजारी गाव विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत गावे सुजलाम सुफलाम करण्याचा मानस व्यक्त करून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली,

यावेळी दिपक गिरासे, सी. एम. चौधरी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन व आभार अनिल चौधरी यांनी केले .


 

 

Previous Post

गारखेडा परिसरात अवैध धंद्याना ऊत ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार – पालकमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!
Uncategorized

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित
Uncategorized

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon