• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेना महानगर व युवाशक्ती फाऊंडेशनच्या शासकीय योजना शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2021
in जळगाव
0

जळगाव;- शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे जळगाव शहरातील पांडे चौक येथे दि. 21 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021 दरम्यान विविध शासकीय योजना शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये आयुष्यमान भारत जनधन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन, स्मार्ट आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ. योजनांचा समावेश आहे. शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शिबीराचे उद्घाटन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव-अमित जगताप, शोभा चौधरी, प्रताप पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष-शिवराज पाटील, दिनेश जगताप, मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, जाकीर पठाण, हेमंत महाजन, वसिम खान, प्रितम शिंदे, संदिप सुर्यवंशी, गोकुळ बारी, सौरभ कुळकर्णी, गजानन चौधरी, सुनिल मराठे, पियुष हसवाल, उमाकांत जाधव इत्यादी उपस्थित होते.
सदर योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशन व शिवसेनेतर्फे करण्यात आले.


 

 

Previous Post

अमळनेरात दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

Next Post

शावैम” मध्ये नेत्रकक्ष सुरू ; मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शावैम" मध्ये नेत्रकक्ष सुरू ; मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon