• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोहरा सेंट्रल स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2021
in जळगाव
0

पारोळा ;- लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.ई. बोहरा सेंट्रल स्कूल येथे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा .प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेंद्रबोहरा , योगगुरु मुकुंद बोहरा,शाळेचे प्राचार्य सौ. शोभा सोनी ,डमिनिस्ट्रेटर वीरेंद्र प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश चोरडिया, गोपाल शेठ अग्रवाल डॉक्टर योगेंद्र पवार, संजय शर्मा, एडवोकेट सौ. आशाताई शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे ध्वजारोहन समारोह हा माजी विद्यार्थी ध्रुवेश नाना भुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे आय.आय.टी मध्ये सिलेक्शन झाले आहे. सदर विद्यार्थी हा बोहरा शाळेत वर्ग 1ली पासून शिकत होता व ग्रामीण भागातील कासोदा गावातून येत होता. कोणतीही प्रकारची ट्युशन नसताना देखील दहावीत त्याने 96% गुण प्राप्त केले होते व यावर्षी त्याचे आय.आय टी.मध्ये सिलेक्शन झाले म्हणून त्याच्या हस्ते ध्वजारोहण करून त्याला गौरविण्यात आले. याबाबत आपले मनोगत व्यक्त करताना ध्रुवेश ने आपल्या अभ्यासाची पद्धत व शाळेतून मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेमुळे इंग्रजी भाषेवरचे मिळालेले प्रभुत्व यामुळे तो आयआयटी सारख्या परीक्षेत यश संपादन करू शकलो असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गीते, नृत्य सादर केली. शाळेच्या प्राचार्या शोभा सोना मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र जी बोहरा व उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रसंगी अभिवादनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


 

 

Previous Post

चाळीसगावात घरफोडी ; ४६ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

शासनाने आपला राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासनाने आपला राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon