• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपकडून शंभर कोटींची ऑफर ; आ. शशिकांत शिंदेचा गौप्यस्फोट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2021
in महाराष्ट्र
0

सातारा (वृत्तसंस्था) – विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती, मात्र मी ती धुडकावली होती, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोरेगाव येथे पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधत असताना शशिकांत शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

गेल्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी भाजपने महाराष्ट्रात मेगा भरती केली. इतर पक्षातील मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपवासी झाले. अशीच ऑफर मलाही आल्याचा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. शशिकांत म्हणाले, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता.

भाजपमध्ये प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगुन पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफरही दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. मी पवारांचा सच्चा कार्यकर्ता आहे, असल्या आमिषांना मी कधीच बळी पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.


 

 

Previous Post

‘आगे आगे देखो होता है क्या’ – आमदार प्रसाद लाड

Next Post

‘त्या’ सुपारी किलरचा यु-टर्न, म्हणाला, “मला शेतकऱ्यांनी जे सांगितले तेच मी बोललो.”

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'त्या' सुपारी किलरचा यु-टर्न, म्हणाला, "मला शेतकऱ्यांनी जे सांगितले तेच मी बोललो."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon