• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बंजारा समाज बांधवांचे चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – भालचंद्र नेमाडेद्वारा लिखीत कादंबरीत लभान- बंजारा समाजातल्या स्त्रियांबद्दल अश्लिल लिखाण केल्याबद्दल लेखक व प्रकाशक या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंजारा समाज संघटनांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भालचंद्र वनाजी नेमाडे (रा. सांगवी ता.यावल जि. जळगाव) द्वारा लिखीत हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबईद्वारा जुलै २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आली. या कादंबरीला साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५ साली मिळाला आहे. मात्र ह्या कादंबरीत हरिपुरा लभान-बंजारा समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले असून समाजातील स्त्रियांविषयी अश्र्लील लिखाण त्यात केले आहे. देशातील बारा कोटी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कादंबरी लेखक भालचंद्र नेमाडे व प्रकाशक भटकळ पॉप्युलर या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंजारा समाज संघटनेकडून करण्यात आली आहे.

Previous Post

सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना यावल तहसील कार्यालयात अभिवादन

Next Post

जळगांव जिल्ह्याच्या प्राथमिक क्रिकेट संघ घोषित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगांव जिल्ह्याच्या प्राथमिक क्रिकेट संघ घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!