जळगाव ;- जिल्हा परिषदेसमोर अनुकंपाधारकांनी विविध मागण्यांसाठी आज पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले असून २० टक्के जागा राखीव असतानाही अनुकंपातत्वावर भरती होत नसल्याने ती व्हावी या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे .

यावेळी चंद्रकांत हतागडे, प्रशांत जाधव, विशाल जाधव, अजय महाजन, सुप्रिया सपकाळे, साजीद तडवी, अजय सोनवणे, योगेंद्र विसपूते, असलम तडवी, मुबारक तडवी, मुकेश चौधरी, मयुर पाटील, किरण साळुंखे, सचिन हिवरकर, उमेश मराठे,राजेश तडवी, प्रदीप महाजन,रोहित श्रीखंडे, नितीन खैरनार, विशाल देवराज यासह आदी अनुकंपाधारक उपस्थित होते.







