• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्या बालनचा ‘नटखट’ ऑस्करच्या शर्यतीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 16, 2021
in भारत, महाराष्ट्र, विश्व, सिनेमा
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ या लघुपटाची सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा वर्णी लागली आहे. ‘नटखट’ची निवड २०२१ च्या ऑस्करमध्ये करण्यात आली आहे. याविषयीची माहिती RSVP ने त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत दिली. ऑस्कर २०२१ मध्ये विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘नटखट’ या लघुपटाला शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळाले असल्याची पोस्ट RSVP च्या ट्विटर हॅण्डलवर करण्यात आली आहे.

अनेक घडामोडी मागील एका वर्षामध्ये घडल्या. पण आमच्या शॉर्ट फिल्मची या काळात ऑस्करसाठी निवड करण्यात आली ही खुपच फार छान गोष्ट घडली. ही लघुकथा मला अत्यंत जवळची आहे. लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे विद्या म्हणाली.

हा लघुपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असून समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा लघुपट प्रकाश टाकतो. ३३ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

अनेक घडामोडी २०२० या वर्षात घडल्या. पण नटखटची घोडदौड सुरुच होती. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नटखटचे स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच वी आर वन: अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (२ जून २०२०) मध्ये या लघुपटाचं वर्ल्ड प्रिमिअर करण्यात आले. तसेच इंडियन फिल्म फेस्टिव्हल स्टटगार्ट ( १५ ते २० जुलै) या काळात स्क्रीनिंग करण्यात आले. याप्रमाणेच जर्मन स्टार ऑफ इंडिया अॅवॉर्डदेखील मिळला. एवढेच नव्हे तर लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल ऑरलॅडो/ फ्लोरिडा फिल्म फेस्टिव्हलसाठी देखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यासोबतच मेलबर्नमध्ये इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा लघुपट दाखवण्यात आला. विशेष म्हणजे नटखटने फिल्म बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे विजेतेपददेखील पटकावले.


 

 

Previous Post

कोरोनाचे समूळ उच्चाटन अशक्य ; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Next Post

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon