• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2021
in जळगाव
0

जळगाव;- भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. या समारंभासाठी सर्व संबंधित यंत्रणांवर सोपविलेली जबाबदारी सर्वांनी चोखपणे पार पाडावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

प्रजासत्ताक दिन समारंभाची पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जळगावचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा विशेष समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक डॉ. शिरसाठ, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, तहसीलदार सुरेश थोरात, पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शिक्षण, एनसीसी, कामगार व इतर विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाचा समारंभ साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक निर्देशांचे व सुचनांचे सर्वांनी पालन करावे. समारंभास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडला जाईल याची कटाक्षाने काळजी घ्यावी. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध स्पर्धाचे, वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वेबिनारचे आयोजन करावे. मात्र प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांचे आयोजन करण्यात येवू नये. यादिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा. मुख्य शासकीय समारंभ नीटनेटका होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडेल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी बैठकीत दिल्यात.


 

 

Previous Post

४२ कोटींच्या कामांना मंजुरी, शहरातील विकासकामे मार्गी लागणार!

Next Post

या प्रकरणात मी माघार घेते हीच तुमच्या सर्वांची इच्छा आहे – रेणु शर्मा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या प्रकरणात मी माघार घेते हीच तुमच्या सर्वांची इच्छा आहे - रेणु शर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
1xbet russia

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

July 31, 2026
मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली
1xbet russia

मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

July 31, 2026
गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1xbet russia

गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026
हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव

हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ; तापीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

July 31, 2026
मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon