• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

मुंबई ;- परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला असून ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे . पोलीस आयुक्‍त, बृहन्मुंबई, मा. सह पोलीस आयुकत (गुन्हे) मुंबइ यांनी मुंबई शहरामध्ये
तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या इसमांविषयी गुप्त बातमीदाराच्य मार्फतीने माहिती प्राप्त करून कारवाई सुरू केली होती.


दिनाक ११/०१/२०२१ रोजी कक्ष-८ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना खबर प्राप्त झाली की, मालाड येथील एव्हय्शाईन मॉल मधील मुंबई श्री. कन्सल्टंन्सी या नावाने चालू असलेल्या एका कार्यालयामध्ये काही इसम हे परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवून गरजू इसमांची परदेशी कंपनीची
। बनावट कॉल लेटर तसेच बनावट व्हिजा देवून फसवणूक करीत आहेत. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांकडुन मिळालेल्या निर्देशाप्रमाणे कक्षाचे प्रभारी अधिकारी प्र.पो.नि. ति संजीव गावडे यांचे मार्गदर्शनाखाली एव्हयशाईन मॉल, ‘मुंबई श्री.कन्सल्टंन्सी’ या नावाने चालू असलेल्या – कार्यालयात पोलीस पथकासह छापा टाकला असता सदर ठिकाणी ६ इसम हजर होते. सदर इसमापैकी . केबीनमध्ये हजर असलेले इसंम हे सदर कार्यालयाचे व्यवस्थापक असल्याचे समजून आले. नमुद इसमांकडे परदेशात नोकरी करीता मनुष्यबळ पुरविण्याच्या विविध परवान्याबाबत विचारणा
| करता त्यांचेकडे कोणतेही परवाने नसल्याचे आढळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये तो व त्याचे कार्यालयातील इतर सहकारी हे परदेशामध्ये नोकरी करीता जाण्यास इच्छूक असलेल्या गरजू इसमांना हेरुन त्यांचेशी संपर्क साधून त्यांना त्याचे कार्यालयातपरदेशामधील कंपन्यामध्ये विविध पदावरील कामाकरीता जागा उपलब्ध असल्याचे त्यांना सदर कंपन्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याकरीता त्यांना रशिया देशातील
एाराणयपगर व ब कंपन्याची बनावट कॉल लेटर बनावट व्हिजा देवून त्याची फसवणूक करीत असल्याचे व गरजू इसमाकडून रु. ८० हजार ते १ लाख पर्यंत रुपये घेवून त्यांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. नमुद इसमाकडे ४१ भारतीय पारपत्रे तसेच परदेशातील कंपनीचे वनावट
एम्प्लॉयमेन्ट कोन्टूक्ट लेटर, तसेच व्हिजा व पारपत्रांच्या छायांकीत प्रती मिळून आल्या.वरील नमुद इसमांनी परस्पर संगनमताने फसवणूक करण्याकरीता मुंबई येथील एव्हशाईन मॉल येथे प्लेसमेन्ट कार्यालय थाटून गरजू इसमांना परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना बनावट एम्प्लॉयमेन्ट कॉन्टूक्ट लेटर, इनव्हिटेशन लेटर तसेच बनावट व्हिजा पाठवून त्यांच्याकडून सदर प्रक्रीयेकरीता अंदाजे तीस लाख रुपये एवढी रक्‍कम त्यांच्या बॅक खात्यावर प्राप्त तसेच काही रक्‍कम रोख स्वरुपात प्राप्त करुन फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर इसमांचे विरोधात शासनातफ बांगुरनंगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १३/२०२१, कलम ४२० ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्हा गुन्हे शाखेस तपासकामी वर्ग झाल्याने खालील आरोपीना अटक करण्यात आली.
अटक इसमांची माहिती :- १ पुरुष इसम, वय ४४ वर्ष, रा.ठि. कोलकत्ता , पश्‍चिम वंगाल
२ पुरुष इसम, वय ३३ वर्षे, रा.ठि. कोलकत्ता, पश्‍चिम वंगाल
२ पुरुष इसम, वय ३४ वर्षे, रा.ठि. साऊथ चोबीस परगना, पश्‍चिम वंगाल
४ पुरुष इसम, वय ३४ वर्षे, रा.ठि. साऊथ चोबीस परगना, पश्‍चिन वंगाल
__ ४ पुरुष इसम, वय ३८ वर्षे, रा.ठि. साऊथ चोबीस परगना, पश्‍चिन वंगाल
६ पुरुष इसम, वय ३२ वर्षे, रा.ठि. हुघली, पश्‍चिभ बंगाल
जप्त मुद्येमाल :- ४१ भारतीय पारपत्रे,परदेशातील कंपनीचे बनावट एम्प्लॉयमेन्ट कॉन्टूक्ट लेटर, व्हिजा व पारपत्रांच्या छायांकीत प्रती, २ लॅपटॉप, प्रिन्टर व इतर साहीत्य सदर गुन्हयातील नमुद आरोपीताकडे हस्तगत पारपत्रे व बनावट कागदपत्राबाबत व त्यांनी किती व्यक्‍तीची फसवणूक केली याबाबतचा तपास कक्ष-८ , गुन्हे शाखा, मुंबई करीत आहे. आज राजी अटक आरोपी यांना मा.३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांचे न्यायालयात हजर केले असता मा.
न्यायालयाने दिनांक १८/०१/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी आरोपी क्र. १, २ व ४ यांचे विरुध्द अशाच प्रकारचे कोलकत्ता येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून येत आहे. हि कामगिरी मा. पोलीस सह आयुक्‍त (गुन्हे) मिलींद भारंबे, अपर पोलीस
आयुक्‍त (गुन्हे) विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुक्‍त (प्रकटीकरण-१) अकबर पठाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्‍त डी(प) संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रपोनि. संजीव गावडे , पो.नि. महेश तोगरवाड, दिपक सावंत, स.पो.नि. मनोहर कारंडे प्रथमेश विचारे, लक्ष्मीकांत शेलकर, पो.उ.नि.
अमित देवकर, लक्ष्मण वडरे, पोलीस हवालदार दिपक अणेराव, पो.शि.सचिन सुतार, म.पो.ना. अनिता सिंह व पथक यांनी पार पाडली आहे.


 

 

Previous Post

“शावैम”मध्ये स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊं जयंतीनिमित्त माल्यार्पण

Next Post

संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon