• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील गाडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा – आमदार पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – ‘राज्यातील गाडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. आज तरूणाई मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धनात काम करते, मात्र या कार्याला एक व्यापक स्वरूप वायला हवे, महाराजांच्या विचारांचा प्रसार, बहकिल्ल्यांवरील स्वच्छता व संवर्धन हीच खरी शिवशक्ती’ असे मत आमदार रोहीत पवार यांनी पुण्यात व्यक्त व्यक्त केले.

सृजन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. दुर्ग अभ्यासक व लेखक रामनाथ आंबेरकर आणि संवर्धन अभ्यासक मृदूला माने तसेच ज्येष्ठ पस्मार जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, स्पर्धेचे परिक्षक प्रमोद बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील 30 जिल्ह्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत 10 हजार हून अधिक स्पर्धकांनी तर 300 मित्र मंडळांनी सहभाग घेतला होता. युवांमध्ये असलेली संघटन शक्ती व सकारात्मकता निर्माण व्हावी तसेच लॉकडाऊन मध्ये घरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी या सोबतच आपल्या सांस्कृतीक वारसा जोपासण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. मुक्त छंद, मुख्य स्पर्धा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात, मुक्तछंद मध्ये पुण्याच्या दुर्गामाता मित्रमंडळाने पहिला, शुभम लांडगे यांनी दुसरा, तर पेन- रायगडच्या शंकर नागर यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर मुख्य स्पर्धेत नागपूरच्या किल्लेदार प्रतिष्ठाणने प्रथम, नागपूरच्याच शिवप्रताप ग्रुपने दुसरा तर लोणावळयाच्या भैरवनाथ ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. तर कर्जत- जामखेड गटात दिव्यम कोरहाळे यांना प्रथम, अमृता खेटमलास यांना द्वितीय तर प्रिया कुरूमकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


 

 

Previous Post

पाकिस्तानमध्ये काल रात्री अचानक वीज गेल्याने अख्या देशात अंधार

Next Post

ट्रम्प ‘अणुयुद्ध’ पुकारण्याची भीती; सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रम्प 'अणुयुद्ध' पुकारण्याची भीती; सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon