• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल येथील महिलेची ऑनलाईन फसवणूक ; ७८ हजार रुपयांचा फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्याच्या पत्नीला एक भामटयाने फोन पेव्दारे ७८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली असून याबाबत पोलीसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल येथील एसटी आगार मॅकेनिक म्हणुन कार्यरत असलेले संजय रामभाऊ मेहरकुरे (वय ४२ वर्ष मुळ राहणार शिरसी तालुका उमरेड जिल्हा नागपुर , ह . मु . गणपती नगर यावल) हे मागील सहा वर्षापासुन यावल एसटी आगारात मॅकेनिक या पदावर कार्यरत आहेत. मंगळवार दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२१ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी माधुरी यांना ७०२९४३५९१७ या मोबाईल क्रमांकावरुन एका हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिने आपल्या मोबाईलची फोन पे प्रोव्हायडर असल्याची बतावणी करीत फिर्यादी यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया यावल शाखाचे खाते क्रमांक घेवुन आरोपीने वेगवेगळे खात्यांची लिंक टाकुन फोन पे ९८३४ असे हा क्रंमांक व २१६५० हा क्रंमाक दोन वेळा तर १०६५० हा क्रमांक दोन तर ४८४८ हा क्रंमाक एक वेळेस टाकुन प्रथम ९ हजार ८३४ रूपये, ९ हजार ८३४ रूपये , नंतर तिसऱ्या टप्यात २१ हजार ६५० पुन्हा २१ हजार ६५०नंतर १० हजार६५० व ४ हजार८४८ असे एकुण ७८ हजार४ ६६ रुपयांची रक्कम फोन पे प्रोव्हाडर करण्याच्या नांवाखाली रक्कम काढून घेतली. या फसवणुकीबाबत संजय रामभाऊ मेहरकुरे यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून त्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध भाग५ गु . र. न.४ / २०२१ माहीती तंत्रज्ञान कायदा २०००चे कलम ६६ भादवी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे. दरम्यान, स्टेट बँक कर्मचारी किंवा अधिकारी म्हणुन अज्ञात व्यक्तीचा फोन येत असेल व तो तुमच्या फोन पे पासवर्ड व इतर आपल्या बँक खात्याशी माहीती विचारत असेल तर अशा फोनवरून कृपया माहीती देवु नये असे आवाहन सर्व ग्राहकांना स्टेट बँकेच्या सुत्रांकडुन देण्यात येत आहे.


 

 

Previous Post

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शाखेच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Next Post

विश्व हिंदू परिषदेतर्फे जळगावात भव्य संत संमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विश्व हिंदू परिषदेतर्फे जळगावात भव्य संत संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon