• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बाबा रामदेव यांनी प्रत्येकापर्यंत पोहचवली संस्कृती!

श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश : भव्य महाआरतीने भगवान रामदेवजी बाबा कथेचा समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2020
in जळगाव
0

जळगाव, दि.29 – भगवान रामदेवजी बाबा स्वतः देव आहेत आणि सोबत लक्ष्मी माता देखील आहे. ज्याठिकाणी लक्ष्मी मातेचा वास असतो तिथे धनाची कोणतीही कमी नसते. धरतीवर जेव्हा जेव्हा पाप वाढतो. राक्षसी लोकांमुळे भक्त आणि ब्राम्हणांना त्रास होतो तेव्हा मी पुन्हा पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी जन्म घेतो. भैरव राक्षसाचा वध करणे आणि सर्व जाती धर्मातील भेदभाव दूर करण्याचा भगवान रामदेव यांनी प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीला प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले असे श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांनी भाविकांना निरूपण करताना सांगितले.
येथील शिवतीर्थ मैदानावर आमदार राजुमामा भोळे, श्री रामदेवजी बाबा सत्संग समिति आणि चैतन्य साधक परिवार समितितर्फे आयोजित सात दिवसीय भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृत सत्संगाचा शनिवारी समारोप झाला.
श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी पुढे सांगितले की, अनेक लोकांना आपल्या आत्म्याचे, परमात्म्याचे आणि आपण पृथ्वीवर का आलो आहे याची लोकांना जाणीव होण्यासाठी भगवान रामदेवजी बाबा देखील कथा, सत्संग करायचे. आपण मानव जन्म घेवून पृथ्वीवर आलो आहेत तर हरी भजन करायला हवे. हरी भजनात सार आहे. भगवान सांगतात आपण ईश्वराचे अंश आहात. आपली आत्मा परमेश्वराचा अंश आहे. जेव्हा मनातील भेद मिटतो तेव्हा तो स्वतःलाच ब्रम्ह समजतो, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते महाआरती
भगवान रामदेवजी बाबा यांच्या कथेच्या समारोपप्रसंगी महाआरती करण्यात आली. सुरूवातीला कथेसाठी सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महाआरतीप्रसंगी आ.राजुमामा भोळे, आ.चंदुभाई पटेल, आ.लताताई सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राजु बांगर आदींसह इतर मान्यवर, संत, महाराज उपस्थित होते.


 

 

Previous Post

अमळनेरात सर्वत्र चालतात म्युझिकल (संगीतमय ) योगाचे धडे

Next Post

भुसावळात हद्दपार आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात हद्दपार आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा
खान्देश

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला
क्राईम

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon