• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेच्या मृत्यूनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2021
in क्राईम, जळगाव
0

अमळनेर;- खेडीच्या महिलेच्या मृत्यूनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तालुक्यातील खेडी येथील उषाबाई पाटील यांनी ४ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेजार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आईने आत्महत्या केल्याचा आरोप उषाबाई यांचा मुलगा सतीश पाटील यांनी केला होता. यासाठी त्यांनी मंगळवारी रात्री मृतदेह अमळनेर पोलिस ठाण्यात आणून त्रास देणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर डीवायएसपी राकेश जाधव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, सतीश पाटील यांनी अमळनेर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२० मध्ये भगवान पंडित पाटील, जयेंदबाई भगवान पाटील, कमलेश भगवान पाटील यांच्या घरी जावळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्याच्या आईने घराच्या ओट्यावर पिंपळाचे झाडाजवळील विखुरलेला नेवैद्य पायाखाली येतो असे कमलेशला सांगितले. त्याचा राग आल्याने भगवान, जयेंदबाई, कमलेश, अमोल भगवान पाटील, विजय लक्ष्मण पाटील, मोहिनी विजय पाटील, विजूबाई पीतांबर पाटील, भटाबाई प्रवीण पाटील, मयूर प्रवीण पाटील यांनी तिला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. मात्र यात दोन्ही बाजूंनी सामोपचाराने हे प्रकरण मिटविले होेते.
मात्र यानंतरही एप्रिल व ऑक्टोबरमध्ये पुन्हा उषाबाईंना मारहाण व शिवीगाळ झाली. ९ ऑक्टोबरला सकाळी उषाबाई झाडू मारत असताना सर्व आरोपींनी शिवीगाळ व दगडफेक करून जखमी केले. १८ डिसेंबरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी पोलिसांनी तक्रार न नोंदवता मनोरुग्ण ठरवून उषाबाईला हाकलून दिले. यानंतरही आरोपींनी २६ डिसेंबरला धमकी देऊन घराला कुलूप लावले. या त्रासामुळे ४ जानेवारीला उषाबाईंनी आत्महत्या केली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी सौ.भारती सोनवणे  यांची निवड

Next Post

बाळद बु येथे वानराची अंत्ययात्रा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बाळद बु येथे वानराची अंत्ययात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon