• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गरिब गरजु बेवारस नागरिकांना पत्रकार दिनानिमित्त भोजनाचा आधार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in जळगाव
0

जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम
पाचोरा ;- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आज ६ जानेवारी जयंतीचा दिवस ‘मराठी पत्रकारदिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने पाचोरा जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजे संभाजी युवा फाऊंडेशन अंतर्गत “आधार वड” येथे गोर गरिब नागरिकांना भोजन देण्यात आले. तसेच राजकीय, शैक्षणिक, व्यवसायिक पत्रकार बहुद्देशीय संस्था संघटना तर्फे पुण्यतिथी, पुण्यस्मरण, वाढदिवस, जयंती अशा विविध कार्यक्रमांद्वारे गोर गरिब वृध्दांना मोफत पोटभर जेवण दिले जाते. या सुवरूपात आज आचार्य जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गणेश शिंदे यांनी जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था मार्फत गोर गरिबाला भोजनाचा आधार देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था वर्षभरात गोर गरीबांसाठी सामाजिक उपक्रम राबवत असते यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे राजे संभाजी फाऊंडेशन तर्फे आधार वडचे प्रवीण पाटील, भूषण देशमुख, राहुल पाटील, रवी देवरे, बबलू रायगडे, लक्ष्मण पाटील यांनी मेहनत घेतली तर याप्रसंगी ध्येय न्यूजचे उपसंपादक केदार यशवंत पाटील साप्ताहिक केशरीराज चे प्रतिनिधी प्रमोद पाटील, शिवसेनेचे सुधाकर महाजन, ईगल हाॅटेलचे अनिल नागरानी, अमजद खान, उदयराजे भोसले समर्थक सचिन पाटील, रवी ठाकूर, अनिल भोई, नथुराम महाजन उपस्थित होते.


 

 

Previous Post

पाचोरा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

पतीनेच पत्नीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक ; पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पतीनेच पत्नीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक ; पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 3, 2026
डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon