• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अट्टल मोटारसायकल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;- दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून गोपाल भगवान
कोळी असे चोरट्याचे नाव आहे . याबाबत माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी जळगाव
यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पथके स्थापन करणे बाबत सुचना वा मार्गदर्शन केले होते.


त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ.विजयसिंग पाटील,जितेंद्र पाटील,नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांना रवाना केले होते. पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, सन २०१६ मध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन चे गुन्हयातील मोटार सायकल गोपाल भगवान कोळी याने चोरी केली असुन सध्या तो ती मोटार सायकल चा वापर करीत आहे. वरील पथकाने गोपाळ भगवान कोळी वय – ३५ रा.जोशीवाडा , मेहरुण जळगाव याचा जळगाव शहरात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. सदर संशईत हा किनोद गावी गेले असल्याची माहिती पथकास मिळाल्याने त्याचा किनोद ता.जळगाव येथे जावुन शोध घेतला असता तो मिळुन आला व त्याचे ताब्यात एम आय डी सी पोलीस स्टेशन भाग – ५ गुरन. १८८/२०१६ भादवि.क.३७९ मध्ये चोरीस गेलेली हिरो मॅस्ट्रो कंपनीची गाडी मिळुन आल्याने त्यास गाडीसह ताब्यात घेवुन एम आय डी सी पोलीस स्टेशन भाग – ५ गुरन.१८८/२०१६ भादवि.क.३७९ चे तपास कामी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.


 

 

Previous Post

पुण्यात दाम्पत्याला तब्बल 65 लाख रुपयांना गंडा ; एकाला अटक

Next Post

आता तब्बल 25 वर्षांनंतर या निर्णयावर सुनावणी होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता तब्बल 25 वर्षांनंतर या निर्णयावर सुनावणी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon