• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या वर्दळीच्या भागात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मनपाच्या अतिक्रमण पथकाने शनिवारी आणि आज रविवारी सकाळपासून कारवाईचा धडाका सुरु ठेवला असून शहराच्या बळीरामपेठ, बाजारपेठ व वर्दळीच्या भागात मनपाचे पथकाने कारवाई केली.

चौबे शाळा ते सुभाष चौकापर्यंत तसेच सुभाष चौक ते चित्रा चौक, राजकमल टाकी चौक परिसरातअतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना, दुकानदारांना हटकण्यात आले. शनिवारीही बाजाराचा दिवस असल्याने या निमित्त शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, घाणेकर चौक, फुले मार्केट परिसर, शनिपेठ, सुभाष चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला असल्याचे दिसून आले. कारवाई पथकात नाना कोळी, नरेन गायकवाड, किशोर सोनवणे, भानुदास ठाकरे, पंकज कोळी, राजु वाघ, सोनवणे, नितीन पाटील आदींचा समावेश होता.

या कारवाईदरम्यान घाणेकर चौक, सुभाष चौक रस्त्यांवरील फळ, भाजीपाला विक्रेत्यांना हटकण्यात आले. मनपाचे वाहन पाहून हातगाडीधारक विक्रेते आपल्या हातगाड्या गल्लीबोळात घेवून जात होते. मनपा अतिक्रमण पथक घाणेकर चौकात अतिक्रमण पथकाची गाडी या ठिकाणी अचानकपणे आल्याने एकच भंबेरी या विके्रत्यांमध्ये उडाली होती. तसेच फुले मार्केटमध्ये एक वाहन आले असता तेथेही तारांबळ उडाली. जो तो आपली हातगाडी व साहित्य घेवून धावपळ करीत होता. यावेळी एक दोन हातगाडी वाल्यांना पकडले नंतर त्यांचे साहित्य परत करण्यात आले. नेहमीपेक्षा आज मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यांवर होते तसेच फळ, भाजीपाला विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे मोठी गर्दी येथे जमली होती. मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे रात्रीही अतिक्रमणाची पथके तैनात करण्यात आली आहेत. रात्रीही शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण पथके फिरली.


 

 

Previous Post

नागरिकांनी नवीन नळ संयोजन लवकरात लवकर घ्यावे – महापौर

Next Post

महिलेची सोन्याची मंगलपोत फुले मार्केटमधून लंपास ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेची सोन्याची मंगलपोत फुले मार्केटमधून लंपास ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !
1xbet russia

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon