• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्ववैमन्यस्यातून दोन गटात तुफान हाणामारी ; दोन जखमी ; पाच जणांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शनीपेठ हद्दीतील चौघुले प्लॉट येथे सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पूर्ववैमन्यस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यात दोन जखमी झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १० जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील चौघुले प्लॉटमधील रहिवासी दीपक दत्तू चौधरी हा लहान भाऊ मनोज उर्फ काल्या सोबत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जात होता. यावेळी हनुमान मंदिराजवळ हितेश संतोष शिंदे, संतोष रमेश शिंदे, आकाश संजय मराठे, संजय मराठे, माया उर्फ विक्की, पिंटू मराठे सर्व रा. चौघुले प्लॉट यांनी दीपक व त्याच्या भत्तवाला अडवित तुमचा जामीन कसा झाला? असे म्हणत हितेशने त्याच्या हातातील लोखंडी धारदार पट्टीने दीपकच्या छातीवर वार केला परंतु दीपकने हा वार चुकविला. त्यानंतर संतोष व पिंटू या दोघांनी हातातील लाकडी दांडूक्याने दीपकच्या पायावर तर संजय मराठेने लोखंडी रॉड दीपकच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. दीपकचे वडील व भाऊ मनोज हे दोघे त्याला वाचविण्यासाठी आले असता, त्यांना देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दीपकच्या फिर्यादीवरुन हितेश शिंदे, संतोष शिंदे, आकाश मराठे, संजय मराठे, माया उर्फ विक्की, पिंटू मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे की, हितेश शिंदे हा चौघुले प्लॉटमधील प्रसार किरणाजवळ उभा होता. यावेळी नानू उर्फ बोबड्या व मनोज उर्फ काल्या हे दोघ त्याच्याजवळ आले. त्यांनी हितेशला तू आमचा पहिला जामीन रिजेक्ट केला होता. तुला जास्त झाले काय? काल तू वाचला असे म्हणत हितेशला मारहाण केली. यावेळी दत्तू व दीपकने त्याच्या हातातील काठीने हितेशच्या हाता-पायावर मारीत त्याला जखमी केले. दरम्यान संतोष मराठे हे याठिकाणी आले असता त्यांना देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या खिशातील ३६० रुपये व मनपाच्या चार पावत्या गहाळ झाल्या आहेत. याप्रकरणी हितेश शिंदे याच्या फिर्यादीवरुन मनोज चौधरी, दीपक चौधरी, दत्तू चौधरी, राज चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील एका गटातील सदस्यांचा शनिवारी सायंकाळी जामीन झाला होता. जामीन झाल्यानंतर आज हे दोघ गट समोरासमोर भिडले. दोघ गटातील १० जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी हितेश संतोष शिंदे, संतोष शिंदे, आकाश मराठे, संजय मराठे माया उर्फ विक्की, पिंटू मराठे यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा तर दुसर्‍या गटातील दत्तू चौधरी यांना ताब्यात घेतले असून दीपक चौधरी याच्या डोक्याला व पायाला तर मनोज चौधरीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यामार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, मुकूंद गंगावणे, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे, सलीम पिंजारी, रविंद्र पाटील यांच्या पथकाने संशयितांना अटक केली.


 

 

Previous Post

इंग्लंडच्या अनेक भागात 30 डिसेंबर पर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा

Next Post

पाचोरा कॉग्रेस तालुका अध्यक्षपदी सचिन सोमवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा कॉग्रेस तालुका अध्यक्षपदी सचिन सोमवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon