• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लिमये हाच जिल्हा दूध संघातील विविध गैर कारभाराचा ‘मॅनेजर’ – एन.जे.पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे व कार्यकारी संचालक यांच्यासह एकूण चार जणांनी कोट्यवधीचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी एन.जे. पाटील यांनी केला आहे. लागोपाठ दुसरी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दूध संघाचे मॅनेजर मनोज गोपाळ लिमये हाच जिल्हा दूध संघातील विविध गैर कारभाराचा ‘मॅनेजर’ आहे, असे म्हटले आहे.

नागराज पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, जळगाव जिल्हा सहाकरी दूध संघाच्या विद्यामान अध्यक्षा मंदा एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या विविध ७ गैरप्रकारांपैकी दोन आरोपांची यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आज दूध संघाचे अधिकृत पात्रता नसलेले कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी वृत्तपत्रांकडे खुलासा पाठवून माझ्या आरोपांचे खंडन केले. शिवाय, दावा केला होता की माझ्या विरोधात अवमान केल्याची कार्यवाही करणार असे मंडळाच्या प्रसिध्दीपत्रकान्वये केले होते. मनोज गोपाळ लिमये हाच जिल्हा दूध संघातील विविध गैर कारभाराचा ‘मॅनेजर’ आहे.

मॅनेजर म्हणजे मॅनेज करणारा या अर्थाने, कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यासाठी दूध संघाचे जे नियम व अटी आहेत तसेच त्यासाठी जी समिती असते त्यानुसार मनोज लिमये यांची नियुक्ती झालेली असे आरोप करत ते पुढे म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात वडाळा- वडाळी येथे दूध पुरवठा करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत दूध संकलन करुन त्याचा पुरवठा दूध संघाला होतो. त्या बदल्यात प्रती लिटर ९० पैसे शुल्क संस्थेला दिले जाते, एमडी लिमये याच्या कार्यकाळात वडाळा-वडाळी या संस्थेला २७ लाख ३२ हजार ७३८ रुपये अदा झाले. ही रक्कम ९० पैसे ऐवजी ९० रुपये प्रमाणे अदा झाली. म्हणजेच १०० पट जास्त रक्कम अदा झाली. वास्तविक दूध संघात सर्व आर्थिक व्यवहार हे संगणकावर होतात. त्यात डाटा फिड असतो. अशावेळी ९० पैशांचे ९० रुपये कसे झाले? हा फौजदारी चौकशीचा भाग आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर एमडी लिमये यांनी परस्पर रक्कम वसूल केली. मात्र जाणून-बुजून चूक करणाऱ्यांवर कोणतीही कारवायी केलेली नाही. या संदर्भात जळगाव यांच्याकडे तक्रार केलेली आहे. हा प्रकार खोटा असल्याचे एमडी लिमये यांनी सांगावे. आवाहन पत्रकार परिषदेमार्फत केले आहे.


 

 

Previous Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे पाचोरा बस आगारातील अधिकारी, कर्मचारी व नागरीकांची कोवीड तपासणी

Next Post

पारोळ्याला शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्याला शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
क्राईम

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon