• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोदवड तहसीलदारांसह मंडळाधिकारी व तलाठी लाच प्रकरणी एसीबीच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महिलेच्या नावावर शेती करुन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणारे बोदवड येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी असे तिघे जण एसीबी पथकाच्या हाती लागले. तिघांना एसीबीच्या पथकाने दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

बोदवड तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी निरज पाटील व संजय शिरसाठ (मंडळ अधिकारी ) असे एसीबी पथकाने ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.

या घटनेतील तक्रारदाराने सन 2002 मधे त्याच्या पत्नीच्या नावे शेती विकत घेतली होती. काही वर्षांनी ती शेती पुन्हा मुळ मालकाच्या नावावर झाल्याची चुक तक्रारदाराने मंडळ अधिका-यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे ती शेती पुन्हा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे करण्यात आली. मात्र तहसीलदारांनी आक्षेप घेत नोटीस काढून कागदपत्रात त्रुटी असल्याचे म्हटले. ही शेती सरकारजमा होईल अशी भिती तक्रारदाराच्या मनात घालण्यात आली. दरम्यान सर्कल व तलाठी यांच्यामार्फत नोटीस रद्द करुन शेती नावावर करुन देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच तक्रारदारास मागण्यात आली. अखेर तडजोडीअंती दोन लाख रुपये तक्रारदाराने देण्याची तयारी दर्शवली.

प्रत्यक्षात तक्रारदारास दोन लाख रुपयांची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने एसीबी कडे धाव घेतली. एसीबीच्या पडताळणीत तहसीलदारांनी दोघांमार्फत लाचेची केलेली मागणी स्पष्ट झाली. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात मंडळ अधिका-यांनी लाच घेताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान तहसीलदारांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. हा सापळा यशस्वी करण्यासाठी जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्यासह त्यांच्या पथकाने कामगिरी केली.


 

 

Previous Post

संतोष ट्रेडर्समध्ये बनावट सिगारेटची विक्री करणार्‍यावर गुन्हा दाखल

Next Post

आता लवकरच गायीच्या शेणापासून बनवलेलं “वैदिक पेंट” बाजारात दाखल होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता लवकरच गायीच्या शेणापासून बनवलेलं "वैदिक पेंट" बाजारात दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’
1xbet russia

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon