• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करु शकतो – बिपिन रावत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनसोबतच्या संबंधांवरुन भारतानं नेपाळला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून शिकायला हवं आणि चीनपासून सावध रहायला हवं, असं भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे.

सीडीएस रावत म्हणाले, “भारताची सद्भावना कोणत्याही धाग्याने जोडलेली नाही. नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करु शकतो. तसेच नेपाळला श्रीलंका आणि अन्य देशांकडून शिकलं पाहिजे तसेच चीनपासून सावध राहिलं पाहिजे.”

गेल्या दोन महिन्यांमध्ये नवी दिल्ली ते काठमांडू दरम्यान एकामागून एक अशा तीन उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीडीएस रावत यांनी नेपाळला हा इशारा दिला आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आणि रिसर्च अँड अॅनेलेसिस विंगचे (रॉ) प्रमुख समंतकुमार गोयल हे या दौऱ्यात सहभागी होते.

चीन सातत्याने आपली सैन्य आणि आर्थिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी चीनकडून अब्जावधी रुपयांचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचंही यावर लक्ष असून भूतान आणि बांगलादेशचं सहकार्य मिळवत आहे. याला बांगलादेश-भुतान-भारत-नेपाळ सहकार्य असे संबोधले जात आहे.


 

 

Previous Post

श्याम कुमावत यांच्या ” ग्रीष्मवर्णन सम्पूर्ण ” पेंटिंगला राष्ट्रस्तरीय प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ जळगावात सत्कार

Next Post

न्यायालयानं आंदोलन मुलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको – सर्वोच्च न्यायालय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

न्यायालयानं आंदोलन मुलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास
Uncategorized

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

September 17, 2026
चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon