• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे बेमुदत धरणे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नबाबत कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी सांगितले की, राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अनुक्रमे २०००/- व ३०००/- रुपये मोबदल्यात दरमहा वाढ करण्याचा शासनाने दिनांक १७ जुलै २०२० रोजी निर्णय घेतलेला आहे. आमच्या माहितीप्रमाणे सदर शासन निर्णयानुसार जुलै २०२० ते ऑक्टोंबर २०२० या कालावधतील मानधनवाढीचा निधी आपल्या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे असे असतांना जळगाव जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सदरची मानधनवाढ आजतागायत अदा करण्यात आलेली नाही. परिणामी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. तरी सदर कालावधीतील मानधनवाढीची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी.

याप्रसंगी राज्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमा अंतर्गत आशा स्वयंसेविकांना १५०/- रुपये तसेच टिममधील स्वयंसेवकांना १००/- दैनिक भत्ता मंजूर करण्यात आला आहे. परंतु आशा स्वयंसेविकांना तसेच टिममधील स्वयंसेवकांना सदरचा दैनिक भक्ता आजतागायत अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांच्यात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. या बाबीचा विचार करुन माझे कुटुंब माझी जबाबदारीचा दैनिक भत्ता तातडीने अदा करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह कल्पना भोई, भगिरथी पाटील, भारती नेमाडे, सुनंदा पाटील, सुनिता भोसले, भारती तयाडे, माया बोरसे, भारती चौधरी, अनिता कोल्हे, उषा मोरे, करुणा कुमावत, संगीता पाटील, उषा महाजन, सुनिता विनंते आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.


 

 

Previous Post

इलेक्ट्रीक वायरचे चार बंडल अज्ञात चोरट्यांनी लांबविले ; गुन्हा दाखल.

Next Post

वर्धमान हाईटस येथे कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी ; तक्रार दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वर्धमान हाईटस येथे कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी ; तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon