• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या कायद्याबाबत अफवा पसरवल्याने हा विलंब – नरेंद्रसिंह तोमर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काही मोदी विरोध घटक शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिरल्यामुळे तोडगा निघू शकला नाही. या कायद्याबाबत अफवा पसरवल्याने हा विलंब होत असल्याचा दावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला.

सरकारने चर्चेला यशस्वी सुरवात केली पण शेतकरी संघटना एकमताच्या तोडग्याकडे जाऊ शकल्या नाहीत. गेल्या दोन दिवसांत त्याबाबतच्या आलेल्या बातम्या आश्‍चर्यकारक आहेत. डाव्या विचारसरणीवर विश्‍वास असणाऱ्यांनी निदर्शनांवर प्रभाव निर्माण केला आहे. धोकेबाजी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे निषेधार्ह आहे. याच शक्ती कोणताही निर्णय होऊ देत नाहीत. या शक्ती शेतकरी नाहीत तर त्या मोदी यांच्या विरोधातील आहेत.
हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याच्या सरकारच्या भूमिकेचा पुनरूच्चार करून मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला कमाल भाव मिळावा, हाच सरकारचा हेतू आहे. मध्यस्थ दूर करून त्याला बाजारपेठेतील परवान्यांची गरज भासू नये हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे स्पर्धा वाढून शेतकऱ्याला अधिक लाभ मिळेल.

निदर्शने करणारे शेतकरी मुख्यत: पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातीलच आहेत. तेथे बाजार समित्या मजबूत आणि विकेंद्रीकरण झालेल्या आहेत. या कायद्याने त्यांचे असतीत्व नाहीसे होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे अन्य राज्यातील शेतकऱ्यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. त्यांना कायद्याच्या समर्थनार्थ दिल्लीला यायचे आहे. पण, आम्ही संवादाने मार्ग निघेल अशा आशेने त्यांना थोपवले असल्याचा दावा तोमर यांनी केला.

कॉंग्रेस या आंदोलनाला फूस देत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, आठ डिसेंबरला शेतकरी रस्त्यावर उतरले नव्हते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते बंदला प्रोत्साहन देत होते. त्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असलेल्या या कायद्याला आता विरोध करत कॉंग्रेस दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यांना त्यांच्या राजवटीत हे कायदे करायचे होते. मात्र काही दबावामुळे ते करू शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला.


 

 

Previous Post

मग मी मंत्रालयात कसा येऊ? – रामदास आठवले

Next Post

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला ; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला ; सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon