• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बॉम्बे हॉटेलजवळ अत्यवस्थ पडलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील बॉम्बे हॉटेलजवळ अत्यवस्थ पडलेल्या प्रौढाचा देवकर रूग्णालयात उपचारादरम्यान गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील बॉम्बे हॉटेल जवळ राजेश मुखेर खाड (वय-४५, पुर्ण पत्ता माहित नाही) हे भिक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान राजेश खाड हे अत्यवस्थ अवस्थेत पडून होते. शहर पोलीसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विकास महाजन यांनी १०८ रूग्णवाहिकेने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागला नाही. गुरूवारी १० डिसेंबर रोजी ११.३० वाजेच्या सुमारास रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकॉ विकास पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत वाहन पार्किंग व्यवस्था

Next Post

जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढीवर त्वरित प्रशासक नेमावा – प्रविण जाधव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढीवर त्वरित प्रशासक नेमावा - प्रविण जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon