पारोळा ;- शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा पारोळा तालुक्यात आज शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, जिल्हा परिषद सदस्य रोहीदास पाटील, पारोळा शेतकी संघ व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, पंचायत समिती सदस्य भिडुभाऊ जाधव, शेतकी संघ संचालक चेतन पाटील, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, युवासेना उपशहरप्रमुख सावन शिंपी, शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई, शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा पाटील, बाळु पाटील, पंकज मराठे, दिपक शिंपी, कुंदन पाटील, छोटु चौधरी, शुभम बोरसे आदी उपस्थित होते.








