• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांच्या आंदोलनास पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचा पाठींबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – दिल्ली येथील केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी आंदोलनास पारोळा तालुका कॉंग्रेस कमिटीने पाठींबा दर्शवून हे काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

पंजाब, हरियाणा, यूपी या राज्यातील शेतकऱ्यांनी भाजपाप्रणीत केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधात काळे कायदे केले असून त्या कायद्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारी, बेरोजगारी वाढली म्हणून त्या विरोधात लाखोच्या संख्येने त्या कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे. शेतकरी हक्कासाठी काही शेतकऱ्यांच्या बलिदान सुद्धा गेला आहे. संबंधित आंदोलनाला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनस्थळी आमदार चिमणराव पाटिल यांनी भेट देऊन धरणे आंदोलनास पाठिंबा जाहिर केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामराव पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील, अपंग सेनेचे तालुकाध्यक्ष बन्सीलाल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील शेतकरी कोमल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील सुरेश पवार, योगेश चिंतामण पाटील, आनंदा अशोक अहिरे, काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब हिलाल पाटिल, त्र्यंबक महाजन, राहुल पृथ्वीराज पाटील, धनसिंग नरसिंग पाटील, पुंजू नामदेव पाटील, बाबूलाल जयराम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिकांनी धरणे आंदोलनाला भेट दिली.


 

 

Previous Post

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाचा राष्ट्रवादी कार्यालयात फटाके फोडून जल्लोष

Next Post

पांडुरंग नगरातील ‘ओपन स्पेस’ नागरिकांसाठीच राखीव राहणार!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पांडुरंग नगरातील 'ओपन स्पेस' नागरिकांसाठीच राखीव राहणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon