• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेसमोर दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – दिव्यांग सेना, सामाजिक संस्थांच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी आमरण उषोषण करण्यात येत आहे. विविध मागण्यांचे निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. परंतू दिव्यांग बांधवांना हक्काच्या मागण्यांसाठी आज महापालिकेसमोर आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे. जळगाव महापालिकेच्या भोंगळ काराभारामुळे दिव्यांग बांधवाना कोणत्याही सवलती व मदत मिळत नाही.
दिव्यांग बांधवांनी मागण्यांमध्ये महापालिकेत दिव्यांग बांधवांना शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दिव्यांगांसाठी गाळे उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या वतीने ५ टक्के निधी दिव्यांग बांधवांना वाटप करावे, महापालिकेच्या जागेवतर दिव्यांगांना झुणका भाकर केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावे, महापालिकेच्या रूग्णालयात दिव्यांगांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांना घरपट्टीत सुट मिळावी, मतीमंद मुलांच्या पालक संघटनाना सहाय्य अनुदान देण्यात यावे, दिव्यांगांसाठी स्वयंरोजगारासाठी स्वत: पायावर उभे राहण्यासाठी झेरॉक्स मशीन देण्यात यावी, कर्णबधिर व्यक्तिंसाठी विविध प्रकारची श्रवणे, शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील शेख मुतालीक, हरीराम तायडे, योगीता जाधव, इकमोद्दिन शेख, संगिता प्रजापत, किशोर नेवे, प्रदिप चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, नितीन सुर्यवंशी, तोसिफ शहा, मिलींद पाटील, गणेश पाटील मतीन शेख यांच्यासह इतर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

आंबेगावला विद्युत पंपाचा शॉक बसल्याने तरूणाचा मृत्यू

Next Post

दिल्ली शेतकरी मोर्चाला पाठिंब्यासाठी चोपडा काँग्रेसचे धरणे आंदोलन; भाकपही सहभागी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्ली शेतकरी मोर्चाला पाठिंब्यासाठी चोपडा काँग्रेसचे धरणे आंदोलन; भाकपही सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon