• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंबेगावला विद्युत पंपाचा शॉक बसल्याने तरूणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2020
in महाराष्ट्र
0

आंबेगाव (वृत्तसंथा) – शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करताना सदोष विद्युत पंपाचा धक्का बसल्यास सफाई कामगार तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना 30 नोव्हेंबरला आंबेगाव पठारमधील केब्रीज शाळेमध्ये घडली. याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी संचालकांसह पदाधिकारी आणि कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव पायाळ (वय 38, रा. अपर, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संचालक चंद्रकांत कुंजीर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कंत्राटदार किशोर मोरे यांच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा महादेव पायाळ (वय 33) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव 30 नोव्हेंबरला आंबेगाव पठार परिसरातील केब्रीज शाळेतील पाण्याची टाकी साफ करीत होते. त्यावेळी विद्युत पंपाचा धक्का बसल्यामुळे महादेव यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारपंप सदोष असतानाही कोणतीही उपाययोजना न करता हलगर्जीपणा केल्यामुळे महादेवचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार शाळेचे संचालक चंद्रकांत कुंजीर यांच्यासह ठेकेदार किशोर मोरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे ‘एच १ बी’ व्हिसावरील निर्बंध न्यायालयाने फेटाळले

Next Post

महापालिकेसमोर दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिकेसमोर दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon