• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजपाकडून सदिच्छा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंथा) – राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यात महत्वाची भूमिका निभावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत व भाजप यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्हीही बाजूने सोडली जात नाही. परंतु राऊत यांना त्रास जाणवू लागल्याने नुकतेच ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांच्यावर ऍन्जोप्लास्टी करण्यात येणार आहे. भाजपकडून राऊत हे लवकरात लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या गेल्या आहेत.
भाजप व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यांच्या प्रकृतीवर भाष्य केले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते. उपाध्ये म्हणाले, संजय राऊत हे उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. मात्र एकीकडे राऊत यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

उपाध्ये म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणतेही धोरण नाही. तसेच त्यांना काम करण्याची इच्छा नाही. आघाडीमधील शिवसेना ,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षात समन्वय नाही. पण आलं अंगावर तर ढकल केंद्रावर आणि आलं अंगावर तर ढकल भाजपावर ही या ठाकरे सरकारची व त्यामधील सहभागी पक्षांच्या नेत्यांची मानसिकता आहे.

आघाडी सरकारमधील एक मंत्री एक भूमिका मांडतात. दुसरे भलतेच काहीतरी बोलतात. ना एकमत ना धोरण अशी अवस्था राज्य सरकारची आहे. संजय राऊत यांचीही तीच भूमिका आहे. आपल्या अपयशाचे खापर ते कायम कधी भाजप तर कधी केंद्र सरकारवर फोडत असतात असाही निशाणा उपाध्ये यांनी साधला.


 

 

Previous Post

एचडीएफसी डिजिटल लाँचिंग, क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आरबीआयचे आदेश

Next Post

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे ‘एच १ बी’ व्हिसावरील निर्बंध न्यायालयाने फेटाळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे 'एच १ बी' व्हिसावरील निर्बंध न्यायालयाने फेटाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon