• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तानने केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, बीएसएफचा अधिकारी शहीद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून त्यात एक बीएसएफचा अधिकारी शहीद झाला आहे. जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने हा गोळीबार केला. मेंढर सेक्टरच्या तारकुंडी परिसरात हा गोळीबार करण्यात आला होता. चिथावणी देण्यासाठीच पाकिस्तान हे कृत्य करत असल्याचंही बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापती वाढताना दिसत आहे. घुसखोरीचा प्रयत्न असो किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. 27 नोव्हेंबरलाही पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये 2 जवान शहीद झाले होते.

काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे ड्रोन्स अनेकदा दिसून आले आहेत. मात्र सोमवारी पाकिस्तानचं लढाऊ विमान सीमेजवळ दिसल्याने खळबळ उडाली होती. हे विमान चुकून आलं की जाणिवपूर्वक आलं होतं याची माहिती आता लष्कर घेत आहे. सोमवारी सकाळी हे विमान दिसलं आहे. त्या विमानाने सीमा रेषेचा भंग केला नसला तरी ते सीमारेषे जवळ आल्याने हा गंभीर प्रकार समजला जातो.

नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या जवानांना या विमानांचा आवाज आला आणि धूरही दिसला. त्यानंतर अलर्ट झालेल्या लष्कराने त्या घटनेचा अभ्यास सुरू केला आहे. हे विमान प्रशिक्षण देणारं होतं की तैनात केलेलं होतं, त्यावर काही हेरगिरीची उपकरणं होती का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांंपासून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रपुरवढा केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्याच बरोबर त्याम माध्यमातून ड्रग्जची तस्करीही केली जात होती.


 

 

Previous Post

पारोळा येथे जागतिक एड्स दिवस साजरा

Next Post

एचआयव्हीग्रस्त २ जोडप्यांचा विवाह कानळद्यात उत्साहामध्ये

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एचआयव्हीग्रस्त २ जोडप्यांचा विवाह कानळद्यात उत्साहामध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon