• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2020
in जळगाव
0

जळगाव(प्रतिनिधी) – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) जळगाव अंतर्गत स्वछ भारत मिशन अतंर्गत स्वच्छता व साक्षरता अभियानातंर्गत मंगरुळ (ता. अमळनेर) गावात बचत गटातील महिला व नागरीकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी नाबार्ड बँकेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झाबंरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, जळगाव पीपल बँकेच्या व्यवस्थापक श्रीमती दप्तरी, यशदाचे ट्रेनर भटू पाटील, जिल्हा समन्वयक नितीन नेरकर, प्रा. संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, किशोर पाटील, सोसायटीचे सचिव अमोल पाटील, आनंदा पाटील, व्ही टी पाटील, कृषी सखी सुनंदा पाटील, रेखा घोलप, धनश्री पाटील, कविता पाटील, गावातील बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नाबार्डच्या मध्यमातून विनोद ढगे व त्यांच्या सहकार्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छता, आरोग्य, साक्षरता, व्यसनमुक्ती व बेरोजगारी यावर पथनाट्य सादर केले. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कोरोनाबाबत घ्यावायची काळजी, स्वछता, वृक्षारोपण, शौचालयाचा वापर व नरेगा संदर्भात मार्गदर्शन केले. नाबार्डचे व्यवस्थापक श्री. झांबरे यांनी स्वछता व साक्षरता आणि बचतगटांना उद्योगासाठी कर्जपुरवठा व रोजगार याविषयी मार्गदर्शन केले.


यावेळी गावातील बचत गटातील महिला, नागरिकांनी कोरोनाबाबत जनजागृती, स्वछता, साक्षरता याबाबत शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. संदीप पाटील यांनी मानले.


 

 

Previous Post

जळगावात शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक

Next Post

आता भुसावळात मोटार अपघात प्राधिकरण न्यायालयात होणार कामकाज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता भुसावळात मोटार अपघात प्राधिकरण न्यायालयात होणार कामकाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon