• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आता भुसावळात मोटार अपघात प्राधिकरण न्यायालयात होणार कामकाज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आता मोटार अपघात दावे चालविण्यात येतील. याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी शहर व विभागातील मोटार अपघात दावे जळगाव न्यायालयात चालविले जात होते. त्यांचे कामकाज आता भुसावळात होणार असल्याने विभागातील पक्षकारांना दिलासा मिळणार आहे. यासाठी आ. संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याने हे यश मिळाले आहे.
अपघाताच्या प्रकरणांमधील नुकसान भरपाईसाठी ज्यामध्ये मोटार वाहनाच्या वापरामुळे व्यक्तींना मृत्यू किंवा शारिरिक इजा पोचवणे किंवा एखाद्या त्रसस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी पोचवणे आदीं प्रकरणातील दाव्यांवर निर्णयासाठी मोटार अपघात दावा न्यायधिकरणाची स्थापना केली जाते. भुसावळ शहरात सन २०१४ मध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झाल्यानंतर मोटार अपघात दावा न्यायधिकारणही सुरु व्हावे, अशी मागणी होती. याबाबत वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शासनाकडे हा विषय लावून धरला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. यासंर्भात १२ नोव्हेंबर रोजी रात्रपत्रात प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार आता भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात मोटार अपघात दावा न्यायाधिकरण सुरु होऊन कामकाज चालणार आहे. यामुळे शहरासह विभागातील पक्षकारांना दिलासा मिळणार आहे.

भुसावळ न्यायालयात मोटार अपघात दावे चालविले जावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आमदार संजय सावकारे यांची मोलाची मदत मिळाल्याने हे प्रकरण मार्गी लागले. यामुळे भुसावळ विभागातील पक्षकारांना जळगाव जाण्याची गरज भासणार नाही. भुसावळातूनच कामकाज चालेल. वेळ व प्रवासाचा अतिरिक्त खर्च वाचेल.

Previous Post

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती

Next Post

जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणी खडसे यांनी मुलांसह केली मात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणी खडसे यांनी मुलांसह केली मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत
क्राईम

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती
Uncategorized

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

October 12, 2026
शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन
खान्देश

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

October 12, 2026
जळगावात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी’ प्रदर्शनाचे आयोजन
खान्देश

जळगावात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!