• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार – नारायण राणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम जनआक्रोश मोर्चा काढणार होते. परंतु, त्याआधीच पोलिसांनी परवानगी नाकारत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी या मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे सांगत नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करून ते मुख्यमंत्रिपदावर बसले आहे. हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी घरोबा केला. मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नसून केवळ पिंजऱ्यात बसून राहतात. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने हिंदुत्त्व सोडले. त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

तसेच, शिवसेना हिंदुत्त्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाही, पदासाठी ते तडजोड करणारे आहेत, असाही टोला नारायण राणे यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, राम कदमांना यांना काही वेळातच पोलिसांनी काही वेळातच सुटका करण्यात आली. यानंतर राम कदम म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो, पालघरमध्ये ज्याप्रकारे साधुंची हत्या झाली. त्या वयोवृद्ध साधुंचा आक्रोश आज देखील हा देश विसरलेला नाही. प्रत्येक आखाड्यात सर्व साधु-महंत आज देखील त्यामुळे संतप्त आहेत, असे त्यांनी सांगितले.


 

 

Previous Post

जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला अचानक पेट

Next Post

त्याआधीच राम कदम यांना त्यांच्या १०० कार्यकर्त्यांसह पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

त्याआधीच राम कदम यांना त्यांच्या १०० कार्यकर्त्यांसह पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon