• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हिरापूर येथील रेल्वे पूल भुयारी मार्गाचे काम व्हावे ; खासदार उन्मेश पाटील यांना समन्वय समितीतर्फे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिरापुर येथे रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्गाच पंचक्रोशीतील हिरापुर, ब्राम्हणशेवगे, माळशेवगे, पिंपळवाड,अंधारी, तमगव्हाण, हातगाव,शेवरी, नाईकनगर इ.गावांचा एकमेव रहदारी मार्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने याठिकाणी लोखंडी पाईप लाऊन जड वाहतूक बंद केलेली आहे. रेल्वे पुलाखालून यामुळे एस.टी.बसेस ही जात नाही. भुयारी मार्गाची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे.या गावांना या पुलाखालून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे पावसाळ्यात तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने व रस्त्याचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात नेहमीच होत असतात. पंचक्रोशीतील बरेच शालेय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी चाळीसगाव येथे ये – जा करत असतात. एसटी बससेवा यामुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पोस्टाच्या गाड्याही यामुळे बंद झाल्याने त्या यंत्रणेवरही विपरीत परिणाम झाला आहे. तसेच वैद्यकिय उपचारासाठी वेळेवर जाता येत नाही. अँब्यूलन्स सेवा ही यामुळे वेळेवर मिळत नाही. स्वस्त धान्य पुरवठा करणारे वाहन असो की शेतीमाल वाहणे या भुयारी मार्गाने आणता येत नसल्याने या भुयारी मार्गात रेल्वे प्रशासनाने लावलेल्या लोखंडी पाईप व पुलाखालील रस्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे या द्विधा अडचणीत पुलाखालून नाईलाजाने वाहतूक करणारी पंचक्रोशीतील गावे अगतीच त्रस्त झाली आहेत.यामुळे या गावांचा एकप्रकारे विकास खुटण्यास हा रेल्वे भुयारी मार्ग जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काही ही फायदा झाला नाही. उलट रेल्वे अधिकारी हा रस्ता रेल्वेच्या अधिपत्याखाली आहे तसेच हा रहदारीचा रस्ता नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देतात किंवा रस्ता कायमचा बंद करून देण्याची धमकी देतात.त्यामुळे या रेल्वे भुयारी मार्ग काँक्रिटीकरण करून पंचक्रोशीतील गावांना होणारा त्रास थांबवावा अशा मागणीचे तसेच ग्रामपंचायत ठरावाचे निवेदन खासदार उन्मेश पाटील यांना हिरापुर रेल्वे पूल समन्वय समितीतर्फे देण्यात आले.याप्रसंगी हिरापुर येथील भैयासाहेब पाटील, सुधीर शिंदे, संता पहिलवान, अनिल कापसे,अंधारी येथील सरपंच तान्हाजी वाघ, पोलीस पाटील शरद नागरे,आनंदा वाघ,प्रफुल्ल पाटील,हातगाव सरपंच दत्ता नागरे,तमगव्हाणचे पत्रकार सुनिल पाटील, पिंपळवाड नि.चे माधव वाघ, शिरिष जगताप, ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगावातील रथ चौकात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post

शेतकरीच खरा जगाचा पोशिंदा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकरीच खरा जगाचा पोशिंदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon