• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळच्या सर्पदंश झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ येथील तरूणाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भारत दिलीप बाविस्कर (वय-२२, रा. समता नगर भुसावळ) हा डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. १४ नाव्हेंबर दिपावलीच्या दिवशी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी आला असतांना अचानक घराच्या ओट्यावर साप आल्याचे पाहून दोन्ही मुलांच्या वाचविण्याच्या नादात त्याला सर्पदंश झाला. त्याला तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

भादलीच्या तरुणाची आत्महत्या

Next Post

जळगावात शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
1xbet russia

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
जैन कंपनी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026
जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली
1xbet russia

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon