• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक दिवा जाणीवजागृतीचा संवेदनशील माणुसकीचा!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2020
in जळगाव
0

जैन इरिगेशनतर्फे काव्यरत्नावली चौक, भाऊंचे उद्यान तसेच महात्मा गांधी उद्यान,लालबहादूर शास्त्री टॉवरसह शहरातील निवडक स्थळांची सामाजिक बांधिलकीतून सजावट, रोषणाई

जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनद्वारा शहरातील प्रमुख ओळख असलेल्या महत्त्वाच्या स्थळांची दिवाळी सणाच्या औचित्याने स्वच्छता, सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.
जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या जीवनमूल्यांची जपणूक सातत्याने विविध उपक्रम हाती घेऊन निष्ठापूर्वक केली जाते. सामाजिक बांधिलकीच्या या व्रताचा पुढील पिढीने व्रतस्थपणे आचरणात आणलेला हा सुद्धा एक अध्यायच आहे. भारतीय संस्कृतीचा पुरस्कार या सजावटीत दर्शवलेला असतो. सणवार व जयंती महंतीच्या विशेष दिनाच्या औचित्याने पुतळे, उद्याने यांची सजावट गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.
शहरातील भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, लालबहादूर शास्त्री टॉवर या सह छत्रपती शिवाजी महाराज, लालबहादूर शास्त्री,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर या पुतळ्यांसह काव्यरत्नावली चौकाचाही यात समावेश असतो.

काव्यरत्नावली चौक
काव्यरत्नावली चौक कान्देशातील काव्य परंपरेला समर्पित चौक आहे
प्रत्येक सण, दिनविशेषाचे निमित्ताने सजावट करून समाज प्रबोधनाचा विधायक संदेश दिला जातो. यावर्षीदेखील काव्यरत्नावली चौकात मनोहारी,दृष्टीला सुखद अशी सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. इथल्या सौंदर्य परिसराचा आनंद घेण्यासाठी,सजावट पाहण्यासाठी आणि अगदी सेल्फीसाठीही जळगावकरांना मोठी पर्वणीच असते.
लालबहादूर शास्त्री टॉवर
संपूर्ण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व जळगावची खास ओळख असलेल्या लालबहादूर शास्त्री टॉवरचे बंद घड्याळ जैन इरिगेशनच्या पुढाकाराने अथक प्रयत्नांनी सुरू करण्यात आले. लालबहादूर शास्त्री टॉवरची स्वच्छता व रोषणाई देखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान शहरातील निवडक पुतळे यांची देखील सजावट व रोषणाई करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनानुसार सहकारी कार्यरत आहेत. मनोहर बागुल, जगदीश चावला, यांच्यासह प्रिंटिंग, सिव्हिल, डेव्हलपमेंट विभागाचे सहकारी अथक परिश्रम घेत आहेत.


 

 

Previous Post

शेदुर्णी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

जगप्रसिद्ध ‘गाँधीतीर्थ म्युझियम’ पर्यटकांकरिता 16 नोव्हेंबरपासून पुनश्च खुले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जगप्रसिद्ध ‘गाँधीतीर्थ म्युझियम’ पर्यटकांकरिता 16 नोव्हेंबरपासून पुनश्च खुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon