• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयटा रावेर युनिटतर्फे बक्षीस वितरण समारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेरतर्फे कुरआन कुईज परीक्षा स्पर्धा १५ मार्च रोजी घेण्यात आली होती.
या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवून यशस्वी झालेले विद्यार्थ्यांना ट्राफि, मेडल व प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठनांने करण्यात आली.
स्पर्धाचे बक्षीस वाटप रावेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर येथे संपन्न झाले .कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव सैय्यद शरीफ मुंबई जिल्हाध्यक्ष साजिद शेख, अँड. एस एस सैय्यद, आरीफ भाई, अब्दुल समद शेख, माजी मुख्याध्यापक सलीम नयाज मोहम्मद, अँग्लो उर्दू हायस्कुलचे मुख्याध्यापक मेहमूद शेख, अलहसनात उर्दू हायस्कुलचे मुख्याध्यापक शकील खान, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख, उर्दू केंद्रचे केंद्र प्रमुख रईसोद्दीन शेख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख डॉक्टर शकील सईद, मुस्तुफा खान (अमीर सहाब) शफीयोद्दीन शेख (शफीसर ), आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम गटातील तीन स्पर्धकांना व दुसऱ्या गटातील तीन स्पर्धकांना प्रथम दुसरे व तिसरे पारितोषिक वितरण करण्यात आले .यात गट पहिला फिरदोसजहा सैय्यद निसार (प्रथम ), अरिबा शेख जावेद( दुसरा ),माविया शेख अतिक अहमद ( तिसरा) ,तर दुसऱ्या गटात अल्फिया शेख जावेद (प्रथम) आस्मा शेख सलीम (दुसरा) मोहम्मद जैद शेख जब्बार (तिसरा) असे स्पर्धा विजेत्यांची नावे असून यावेळी डॉक्टर करीम सालार यांनी शिक्षणाचे महत्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अब्दुल सादिक सर यांनी केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर शकील खान, अजिज सर खानापूर, सलीम खान खिरवड, मुबारीस तडवी लोहारा, मोहम्मद अखतर ऐनपूर यांनी कामकाज पाहिले. यशस्वीतेसाठी आयटा युनिट रावेर चे अध्यक्ष मोहम्मद शफिक, सचिव मोहसीन खान, शेख शरीफ, सैय्यद सलमान, जुबेर अहमद, फरहान अहेमद, शाहरुख शेख, रिजवान शेख, सैय्यद मुजाहिद शेख आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर यावल येथे पकडले

Next Post

जळगाव जिल्ह्यात २७ कोरोना बाधित तर ३९ बरे झाले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात २७ कोरोना बाधित तर ३९ बरे झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon