• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारमधून २४ लाख ९७ हजारची बॅग चोरीला, औरंगाबादमधून दोघे ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

औरंगाबाद (वृत्तसंस्था) – मोंढा येथील मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी लॉक केलेल्या कारमधून २४ लाख ९७ हजारची बॅग चोरीला गेली. 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना पकडले. प्रकरणात परळी शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून दोघांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून एक कार आणि चोरीची रक्कम ताब्यात जप्त केली.

परळी शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबादहून आलेल्या संजय गंगवाल यांच्या कारचे लॉक उघडून २४ लाख ९७ हजार रुपयाची बॅग अज्ञात व्यक्तीने गुरुवारी सकाळी चोरून नेली होती. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कसून तपास सुरू केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागले. परळी शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला. यात एका व्यापाऱ्याच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे वाहन दिसले. वाहन क्रमांकावरून पोलिसांच्या एका पथकाने औरंगाबाद येथे जाऊन अधिक तपास केला.

अधिक तपास केला असता दोन्ही संशयित आरोपी त्यांनी वैजापूर येथून ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झालं. पोलिसांनी त्यांच्याकडून बॅग जप्त केली. या बॅग मध्ये २४ लाख आठ हजार रुपये सापडले. त्यांना परळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक राजा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कदम, डी. बी. पथकाचे जमादार भास्कर केंद्रे , गोविंद भताने, शंकर बुडे, सुनील अनमवार यांनी केली.

आरोपी हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी या गावचे आहेत. त्यातील एक जण व्यापाऱ्याचा वाहन चालक असल्याचे माहितीत समोर आलं. आरोपीने औरंगाबाद येथूनच व्यापाऱ्यावर पळत ठेवली होती. परळीत संधी साधून त्यांनी कारचे लॉक उघडून आतील २५ लाख रुपये असलेली बॅग पळवली असल्याचे पोलीस कारवाईत समोर आलं.


 

 

Previous Post

पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत सरकार 3 लाख लोकांना देतंय मोफत प्रशिक्षण

Next Post

ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे – किरीट सोमय्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे - किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon