• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मी निवृत्तीबद्दल कधीही विधान केलेले नाही – नितीश कुमार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in भारत
0

पाटणा (वृत्तसंस्था) – बिहारची सत्ता राखल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) त्या राज्यात नवे सरकार स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नितीश कुमार यांनी आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नसून याबाबत एनडीए निर्णय घेईल. तसेच आपण निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्टीकरणही दिले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नितीश यांनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. ही माझी अखेरची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगले असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु, नितीश कुमार यांनी अखेरची निवडणूक या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले कि, मी निवृत्तीबद्दल कधीही विधान केलेले नाही. मी प्रत्येक निवडणुकीच्या रॅलीत एकच गोष्ट सातत्याने सांगितली कि शेवट चांगला तर सर्वकाही चांगले. तुम्ही माझे भाषण ऐकले असेल तर तुम्हाला याची कल्पना येईल. भविष्यात आपण निवृत्त होणार असून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बिहारची सत्ता मिळवण्यासाठी एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये काठावरचे बहुमत मिळवणाऱ्या एनडीएची सरशी झाली. सरकार स्थापनेची प्रकिया दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हेच सांभाळतील, असेही सूचित होत आहे. त्यामुळे सलग चौथ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद सांभाळण्यास नितीश सज्ज झाल्याचे सूचित होत आहे. नव्या कार्यकाळामुळे बिहारचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळ भुषवण्याचा मान त्यांना मिळू शकेल.


 

 

Previous Post

राज्यात भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार.- किरीट सोमय्या

Next Post

अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला
क्राईम

 वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला

November 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ
खान्देश

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
अमळनेरमध्ये खळबळ! साक्ष देण्याच्या वादातून वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा  निर्घृण खून
क्राईम

अमळनेरमध्ये खळबळ! साक्ष देण्याच्या वादातून वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा निर्घृण खून

November 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात
खान्देश

प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सन्मान

November 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला

 वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला

November 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon