• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ब्राम्हणशेवगेचे सोमनाथ माळी जलयोध्दा पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी यांचा नुकताच चाळीसगाव येथे झालेल्या खांन्देशस्तरीय जलसंमेलनात जलयोध्दा म्हणून चाळीसगाव चे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मागील पाच वर्षापासून ते आपले ब्राम्हणशेवगे गाव व चाळीसगाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी गाव पाणीदार करण्यासाठी सातत्याने जलचळवळीत सक्रिय सहभागी आहेत. पानी फाऊंडेशनच्या सत्यजमेव जयते वाँटर कप स्पर्धेतही सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम उभे केले आहे. तसेच मागील वर्षी आमदार मंगेशदादा चव्हाण, उज्ज्वल कुमार चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान स्पर्धेत सहभागी होऊन ब्राम्हणशेवगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन असतांना रोटरी क्लब व सेवा सहयोग संस्था तर्फे मिळालेल्या पोकलँंड मशिनच्या माध्यमातून दि.17 एप्रिल 2020 ते 10जून 2020 या छप्पन दिवसात एकलाख चाळीस हजार घनमीटर काम उभे करून पहील्याच पावसात चौदा कोटी लिटर जलसाठा निर्माण केला आहे.या कामातून तीस माती बांध खोलीकरण करण्यात आले असून ते ओव्हरफ्लो झाले असून शिवारातील पाचशे हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शेती पिकांबरोबरच काही शेतकरी मस्त्यव्यवसायाकडेही वळलेले आहे.या जलसंधारणाच्या कामामुळे ब्राम्हणशेवगे गावाला तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे एकलाख एकहजार रुपयाचे बक्षीसही मिळाले आहे.
यापूर्वीही जलसंधारण व पर्यावरण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल राज्यस्तरीय पर्यावरण रत्न पुरस्कार,राज्यस्तरीय निसर्ग दूत हरियाली ग्रीन मँन अवाँर्ड,समाज चेतना पुरस्कार मिळाले आहेत. चाळीसगाव येथे नुकतेच खांन्देशस्तरीय जलसंमेलन संपन्न झाले याप्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते जलयोध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यांचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवारातर्फे अभिनंदन होत आहे.


 

 

Previous Post

धुळे ते अमळनेर रस्त्यावर ट्रक , पीक अप व्हॅन , मोटारसायकलचा तिहेरी अपघात

Next Post

पत्नी असताना घरात आणली प्रेयसी ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पत्नी असताना घरात आणली प्रेयसी ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon