• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करा – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in जळगाव
0

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करुन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. याकरीता संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिती अधिकारी विलास बोडके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) पी. एस. सपकाळे यांचेसह आदिवासी विकास, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणार नाही. याकरीता पोलीस विभागाने अशा गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने करण्याच्या सूचना तपासी अधिकारी यांना द्याव्यात. या बैठकीमध्ये राऊत यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करण्याच्या सूचनाही दिल्यात.

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे ऑगस्ट अखेर अनुसूचित जातीची 23 तर अनुसूचित जमातीची 15 असे एकूण 38 गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी 14 गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित 24 व सप्टेंबपर्यंत दाखल झालेले 6 असे एकूण 30 गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. तपासावर असलेल्या गुन्ह्यांमध्ये विनयभंग-6, दुखापत/गंभीर दुखापत-6, खुनाचा प्रयत्न-1, बलात्कार-1, जातीवाचक शिवीगाळ-1 व इतर-15 प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सप्टेंबर 2020 मध्ये 31 पिडीतांना एफआयआर दाखल झाल्यानंतर 18 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आल्याचेही पाटील यांनी बैठकीत सांगितले.


 

 

Previous Post

बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केलेल्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर

Next Post

विदेशातून फटाक्यांची विक्री करणे अवैध – अभिजित राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विदेशातून फटाक्यांची विक्री करणे अवैध - अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!
जैन कंपनी

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 8, 2026
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon