• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील समता नगरात घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मुलीकडे गेलेल्या परिवाराचे बंद अज्ञात चोरट्यांनी फोडून बांधकामाच्या दोन मशिनसह ५० हजाराची रोकड लांबविल्याची घटना समता नगरात आज मंगळवार दि. १० रोजी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, करन रसाल चव्हाण (वय 49) रा. रामदेवबाबा टेकडी, समतानगर हे पत्नी ललीता, मुलगा दुर्गेश व नागेश या परिवारासह राहतात. 6 नोव्हेंबर रोजी करन चव्हाण हे परिवारासह हे इंदोर येथे मुलगी पल्लवी हिची प्रसूती झाल्याने तिच्या भेटीसाठी गेले होते. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास इंदोरहून चव्हाण कुटुंबिय परतले. घरी आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले व दरवाजाला कडी लावलेली होती. घरात पलंगावरील गादीसह, लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेला दिसून आला. तसेच लोखंडी पेट्याचेही कुलूप तुटलेले दिसून आले. तपासणी केली असता, यात लाकडी कपाटात ठेवलेले 50 रोकड तसेच घरातील बांधकामाच्या दोन कटर मशीन, असा चोरट्यांनी लांबविल्याचे दिसून आले. चोरट्यांनी चोरी करुन परततांना घरातील एलईडी टीव्हीला दगड मारुन त्याचेही नुकसान केल्याचे दिसून आले. चोरीची खात्री झाल्यानंतर करन चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसांना प्रकार कळविला. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांनी पाहणी केली. याप्रकरणी करन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रत्ना मराठे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

आदिवासी भागातील रस्त्याची दुर्दशा ; एकता मंचतर्फे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

या दिवाळीपासून स्थानिक उत्पादनेच वापरा – पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या दिवाळीपासून स्थानिक उत्पादनेच वापरा - पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon