• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंदोलक प्रतिभा शिंदे यांच्यासह २०० जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात कृषि विधेयक रद्द करणे व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी प्रतिभा शिंदे यांच्यासह आंदोलनात सहभागी २०० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेदमुद धरणे आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाला आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांनी शुक्रवारी भेट देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. आंदोलनांत ५ नोव्हेंबर ते दुपारी १ वाजेपासून ते ६ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत आकाशवाणी ते स्वातंत्र्य चौकापर्यंत सार्वजिनक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडविला तसचे कोरोना पार्श्‍वभूमिवर जमाव बंदीचे आदेश असतांनाही अनावश्यक गर्दी जमवून जिल्हाधिकार्‍यांचे आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कार्डिले, तारांचद बारेला, अतुल गायकवाड, केशव वाघ यांच्यासह १५० ते २०० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भाग ५ गुरनं १२९/२०२० भादंवि कलम ३४१, १४३, १८८ साथरोग प्रतिबंध कायदा कलम २, ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

कोरोना लसीसाठी इतर देशांना भारत मदत करेल – हर्षवर्धन श्रृगला

Next Post

पुण्याच्या भोसरीमधील केमिकल कंपनीमध्ये भीषण आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्याच्या भोसरीमधील केमिकल कंपनीमध्ये भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon