• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनसे कार्यकर्त्यांचा रावेरात राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर आज रावेर शहरतील असंख्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात शहराध्यक्ष महेमुद शेख इरफान शेठ अल्पसंख्या तालुकाध्यक्ष इमरान खान यांनी पक्षात प्रवेश दिला.

रावेरात आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची शहराची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील,किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील प. स. सदस्य दिपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेट, शेख सलिम गयास्सुदीन काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांना शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश दिला. यामध्ये अल्पसंख्या मनसे शहराध्यक्ष सईद खान यांच्यासह हसन खान, सत्तार खान, मोसिम खान, अब्दुल करीम, शेख दाऊद यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला.


 

 

Previous Post

चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या तिघांसह दुचाकी चोरास पोलीस कोठडी

Next Post

मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळावे ; महापौरांचे आयुक्तांना पत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळावे ; महापौरांचे आयुक्तांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon